पक्षाने उमेदवार बदलल्याने नाराज, पण पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम करणार – स्मिता वाघ

जळगावातून स्मिता वाघ यांना उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेश पाटील यांना भाजपने आपली जळगावातील उमेदवारी जाहीर केली. परंतू यातून जळगावात राजकीय नाट्य रंगले. स्मिता वाघ यांच्या समर्थकांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. यानंतर स्मिता वाघ यांनी देखील आपली खंत व्यक्त केली, परंतू आपण एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

%d bloggers like this: