फेसबुकचा काँग्रेसला दणका, 700 पेजेस टाकले काढून

फेसबुकने काँग्रेसशी संबंधित असलेली काही अकाउंट्स आणि फेसबुक पेजेस काढून टाकण्याची कारवाई केली आहे.अशा एकूण ६८७ अकाउंट्स आणि फेसबुक पेजेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी फेसबुक इंकने ही कारवाई केल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. या अकाउंट्सवर पोस्ट होणारी माहिती मुद्दाम अपप्रचार करणारी आहे, असं फेसबुक इंक या कंपनीने म्हटलं आहे.

%d bloggers like this: