भारतातील एक अग्रगण्य समलैंगिकांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्याची मुलाखत

प्रो. आर. राज. राव - भारतातील एक अग्रगण्य समलैंगिकांच्या हक्कासाठी झगडणारा कार्यकर्ता, कवी, कादंबरीकार, नाटककार, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख. सध्या ते विद्यापीठामध्ये क्रिएटिव्ह राइटिंग आणि क्विअर स्टडीज हे विषय शिकवित आहेत. ते त्यांच्या लैंगिकतेबद्दल, #कलाम 377, #LGBTQ समुदायाच्या भविष्यबद्दल आणि #ModiGovt स्पष्टपणे भाष्य करतात.

%d bloggers like this: