चंद्रकांत पाटील दोन नंबरचे मंत्री – राजू शेट्टी

द्रकांतदादा राज्यातील दोन नंबरचे मंत्री आहे. दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री असा मी अर्थ लावतो, असा घणाघात शेट्टी यांनी मंत्री पाटील यांच्यावर केला. माझ्यावरील आरोप, माझी मालमत्ता तपासण्यासाठी तुमच्याकडे प्राप्तिकर विभाग, इडी, सीबीआय असे अनेक विभाग आहेत.

त्यांच्याकरवी धाडी टाका आणि जनतेला वस्तुस्थिती सांगा.  असेही शेट्टी यांनी नमूद केले.

%d bloggers like this: