Pro Kabaddi :- यू पी योद्धाचा दबंग दिल्लीवर दमदार विजय

एंटर झोन चॅलेंजस शेवटच्या सामन्यात यू पी योद्धा संघाने 38- 36 गुणांनी दबंग दिल्ली संघाला हरवून विजय मिळवला.

नवीन कुमारने सुपर 10 पूर्ण होऊन एकूण सामन्यात 11 गुण घेतले. प्रशांत कुमारने सुपर 10 पूर्ण केले तर डिफेडर रितेश कुमार 4 टॅकल गुण मिळून संघाला विजय मिळवून दिला.

मध्यंतरात 25 – 17 गुणांनी बरोबरी होती.

यू पी योद्धा एकूण 8 गुणांनी पुढे होती. त्यामुळे सामना पूर्ण संघाच्या हातामध्ये होता. परंतु दुसऱ्या मध्यांतरात शेवटच्या 7.14 सेकंदाला दबंग दिल्लीने 32- 32 गुणांची बरोबरी करून सामन्यावर पकड ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु ही पकड शेवटपर्यंत ठेवता न आल्याने संघाला फक्त 2 गुणांनी हार पत्करावी लागली. यामुळे यू पी योद्धा संघाने विजय मिळवणे शक्य झाले.

%d bloggers like this: